Welcome to my Blogs
Hi,
Recent writing
आज 12 जून 2000
“आज 12 जून असाच 2000 सालाचा 12 जूनमी शाळेत होते आणि बाईंची कुजबुज चाललेली पुलं गेले ……जशी मी प्राध्यापक तसेच माझे वडील निवृत्त प्राध्यापक त्यामुळे कॉलेज मधली बहुतांश पुस्तके आमची वाचून झालेलीमी अवघी 7 वी मध्ये होते तोपर्यंत मी पु.ल. देशपांडे यांची काही पुस्तके वाचली होती तेव्हापासून लागलेले वेड आजतागायत आहे.म्हणजे अगदी pregnancy मध्ये पण … Read more
जरा वेळ काढून वाचा आपल्या रूम नंबर 214 विषयी
“जरा वेळ काढून वाचा आपल्या रूम नंबर 214 विषयी…. नेहमीप्रमाणे हातात exam चा ट्रे पकडून 214 रूम नंबर शोधायला लागले…. सापडला… दोन दारे….. एकावर पाटी… 214 ची.तीन तास पेपर म्हणजे आपल्यासाठी ड्युटी,जबाबदारीआणि काही प्रमाणात मनःशांती….. सगळे सोपस्कर झाले, मुले मोजून झाली, अटेंडंट शीट झाली, बारकोड चे नंबर व्हेरिफाय करून झाले होलोग्राम काम सोडून सगळी कामे … Read more
पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान सार्थ
“चोखंदळपणा… अगदी छोटासा प्रसंग आपण पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान सार्थ ठरवणारा… अगदी अर्धा तास पण खूप झाला एवढ्या कमी वेळा मध्ये घडलेला मजेदार प्रसंग.लक्ष्मी रोड विषयीच्या आपल्या प्रत्येकाच्या आठवणी या लहानपणापासून ते आजतागायत… एवढ्या असतात. मी लक्ष्मी रोडच्या हिंदी क्रिएशन बाहेर उभी होते माझ्याबरोबर घरातले नातेवाईक होते आणि साडी कुठे घ्यायची यावर चर्चा चालु होती … Read more