My writings

आज 12 जून 2000

“आज 12 जून असाच 2000 सालाचा 12 जूनमी शाळेत होते आणि बाईंची कुजबुज चाललेली पुलं गेले ……जशी मी प्राध्यापक तसेच माझे वडील निवृत्त प्राध्यापक त्यामुळे कॉलेज मधली बहुतांश पुस्तके आमची वाचून झालेलीमी अवघी 7 वी मध्ये होते तोपर्यंत मी पु.ल. देशपांडे यांची काही पुस्तके वाचली होती तेव्हापासून लागलेले वेड आजतागायत आहे.म्हणजे अगदी pregnancy मध्ये पण ... Read more

जरा वेळ काढून वाचा आपल्या रूम नंबर 214 विषयी

“जरा वेळ काढून वाचा आपल्या रूम नंबर 214 विषयी…. नेहमीप्रमाणे हातात exam चा ट्रे पकडून 214 रूम नंबर शोधायला लागले…. सापडला… दोन दारे….. एकावर पाटी… 214 ची.तीन तास पेपर म्हणजे आपल्यासाठी ड्युटी,जबाबदारीआणि काही प्रमाणात मनःशांती….. सगळे सोपस्कर झाले, मुले मोजून झाली, अटेंडंट शीट झाली, बारकोड चे नंबर व्हेरिफाय करून झाले होलोग्राम काम सोडून सगळी कामे ... Read more

पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान सार्थ

“चोखंदळपणा… अगदी छोटासा प्रसंग आपण पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान सार्थ ठरवणारा… अगदी अर्धा तास पण खूप झाला एवढ्या कमी वेळा मध्ये घडलेला मजेदार प्रसंग.लक्ष्मी रोड विषयीच्या आपल्या प्रत्येकाच्या आठवणी या लहानपणापासून ते आजतागायत… एवढ्या असतात. मी लक्ष्मी रोडच्या हिंदी क्रिएशन बाहेर उभी होते माझ्याबरोबर घरातले नातेवाईक होते आणि साडी कुठे घ्यायची यावर चर्चा चालु होती ... Read more

राखीपपौर्णिमा

“प्रत्येकाच्या आयुष्यात असतो असा भाऊ माझ्या आयुष्यात अमोलदादा 10 वर्षांनी मोठा त्यात double relation…. सख्खा चुलत आणि मावस भाऊ….आम्हला मिळालेली देणगी,सुख,नशीब… सगळंच…म्हणजे माझ्या बारश्या पासून ते आजपर्यंत ….constant…. तो…माझ्यासाठी आहेच उभा.खूप आनंद झालाय किंवा रडायला येतंय आता काही सुचत नाहीये….अमोल ला फ़ोन करणे….याशिवाय दुसर काहीच माहीत नाही.पेपर पब्लिश करायचा आहे…प्रोजेक्ट टॉपिक ठरवायचं….अग आपल्या गावाजवळ माळीण ... Read more

मी सतेज आणि संदीप ट्रेझर पार्क…

“काळया पिशव्यांमध्ये सगळं सामान भरलेलं अशा पाच किंवा सहा पिशव्या त्या पिशव्यांच्या सिंहासनावर बसलेला एक वाटसरू ….काळे ढगळे कपडे वाढलेली दाढी काळी टोपी सगळं कसं विस्कटलेलं ……मी सतेज आणि संदीप ट्रेझर पार्क येथे रात्री दहाच्या दरम्यान गेलो होतो हे दोघे एटीएम मध्ये गेले मी जरा लांबच उभे राहिले तिथे त्या माणसाला कोणी तरी खायला आणून ... Read more

Pune!!!

“चोखंदळपणा… अगदी छोटासा प्रसंग आपण पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान सार्थ ठरवणारा… अगदी अर्धा तास पण खूप झाला एवढ्या कमी वेळा मध्ये घडलेला मजेदार प्रसंग. लक्ष्मी रोड विषयीच्या आपल्या प्रत्येकाच्या आठवणी या लहानपणापासून ते आजतागायत… एवढ्या असतात. मी लक्ष्मी रोडच्या हिंदी क्रिएशन बाहेर उभी होते माझ्याबरोबर घरातले नातेवाईक होते आणि साडी कुठे घ्यायची यावर चर्चा चालु ... Read more

K2s

तोडक्यामोडक्या शब्दात k२s ची कहाणी!!! “सहा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आम्ही k२s नाईट ट्रेक पूर्ण केला होता तो कसा पूर्ण केला याचे कौतुक म्हणजे माझं मलाच वाटतं आणि यश आणि राजश्री यांच्या म्हणण्यानुसार सायलीचा पहिला ट्रेक आहे तर आपण तिला एक छोटा ट्रेक करूयात म्हणून आम्ही K२S सर करण्याचं ठरवलं त्या दिवसाचा जो माझा उत्साह होता ... Read more